top of page
Search

आवळा

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 1, 2021
  • 2 min read


आवळा ह्या फळाला इंग्रजीमध्ये ऑलिव्ह ह्या नावाने ओळखलेजाते. युरोप मध्ये ओलिया नावाची वनस्पती आहे त्या वनस्पतीच्या नावावरुन ह्या फळाला ऑलिव्ह हे नाव पडले. ह्याफळात A Vitamin, E Vitamin आणि C Vitamin भरपूर प्रमाणात आहे.


शास्रीयनाव (Scientific Name): फिलॉन्थ्स एम्बलीका (Phyllanthus emblica)

इंग्रजी नाव: ऑलिव्ह (olive)

हिंदी नाव : जैतुन फळ


आवळ्यातअसणारे आवश्यक घटक

फायबर : ३. २ ग्रॅम, कॉपर : २८%, कार्बोहैड्रेट : ६. २६ ग्रॅम, कॅल्शियम : ९%, शुगर : ०. ० ग्रॅम, आयरन : १८%, कॅलरीज : ११५.० ग्रॅम , प्रोटीन : ०. ८४ ग्रॅम, फॅट : १०. ६८ ग्रॅम, व्हिटॅमिन ए : १७%, व्हिटॅमिन ई : ११%

आवळाखाण्याचे फायदे –

1. आवळ्याचंज्युस चे आपण जरनियमित सेवन केले तर आपले वजनकमी होते. आवळा खाल्याने आपल्यालाभूक कमी लागते. आवळाआपल्या शरीरातील मेटाबॉलिज्म ची क्षमता वाढवण्याचेकाम करते. त्यामळे आपल्यालाआपले वजन कमी करण्यासमदत होते.


2. आवळाखाण्याचे फायदे मुळे आपल्या शरीरातीलमेटाबॉलिज्म चीकाम करण्याची ची क्षमता वाढते . मेटाबॉलिज्म हे आपले शरीर स्वस्थआणि समृद्ध ठेवतात . आपण आपल्या आहारात रोजआवळा फळाची चटणी , मुरब्बा, रस , चूर्ण , लोणचंह्या सर्व गोष्टींचासमावेश केल्यास गॅस सारख्यासमस्या होत नाही पोटहलकं राहत तसेच आपल्याशरीरातील हिमोग्लोबिन म्हणजेच रक्ताची मात्रा वाढण्यास मदत होते. आंबटढेकर येणे , पोटात गॅस होणे, जेवणन पचणे ह्या सर्वसमस्यांवर आवळा हे फळखूप फायदेशीर आहे . ह्यानेआपली अन्न पचन करण्याचीशक्ती वाढते.


3. आवळाफळ आपल्या हृदयातील स्नायूंसाठी खूपफायदेशीर आहे. आवळ्यामधे अँटिऑक्सिडेन्टभरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्याशरीरात ज्या मुक्त रॅडिकलतयार होतात त्या नष्ट होण्यासमदत होते . आवळ्या मधे अमिनो ऍसिडआणि पेक्टिन आढळतात. जे आपल्या शरीरातकोलेस्टरोल न होण्यास मदत करतात. तसेचआपल्या हृदयातील स्नायू मजबूत होतात. आवळा खाण्याचे फायदेहे आपल्या हृदयाला स्वस्थ ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे .


4. आवळाहे फळ आपल्या केसांसाठीखूप फायदेशीर आहे कारण आवळ्यातसी जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडेन्ट भरपूरप्रमाणात असेल.जे आपलेकेस चमकदार ठेवण्यास मदत करतात. आवळातेल हे खूप फायदशीरआहे. आवळा तेलामुळे केसगळणे कमी होते वकेसांची ग्रोथ चांगली राहते.


5. स्त्रियांमध्येमासिक पाळीच्या समस्या असतात जसे कि मासिकपाळी उशिरा येणे , मासिक पाळी लवकर येणे, कमी येणे , जास्त रक्तस्राव होणे, मासिक पाळीच्या दरम्यान पोटात खूप जास्त दुखणेह्या सर्व समस्यांचा सामनाकरावा लागतो. तर ह्या सर्वसमस्यांवर आवळा फळ खूपफायदेशीर आहे. आवळ्यामध्ये मिनरल्सआणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात.


6. आवळ्यात बॅक्टेरियाआणि फंगल इन्फेकशन सारख्यासमस्यांवर लढण्याची क्षमता जास्त असते हे आपल्याशरीराला बाहेरून होणाऱ्या बिमाऱ्या आणि इन्फेकशन पासूनआपले बचाव करते . आवळाआपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो तसेच आपल्या शरीरातअसणारे विषारीपदार्थ बाहेर काढतात . आवळा फळात अल्सर , कोलेटीस पोटात होणाऱ्या इत्यादी सारख्या समस्या दूर होतात.


7. छोट्या-मोठ्या आजारांची सहज लागण होणेम्हणजे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमकुवत आहे, हे लक्षातघ्या. नियमित स्वरुपात आवळ्याच्या रसाचे सेवन करा म्हणजेइम्युनिटी वाढण्यास मदत होईल.


8. आवळ्यामध्येभरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिनसी आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना (White Blood Cells) बूस्ट करण्याचे कार्य करते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशींवरच अवलंबूनअसते. यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशाप्रमाणात असणं आवश्यक आहे.


9. व्हिटॅमिनसी हे त्वचेसाठी आवश्यकअसणारा घटक आहे. आवळाहे फळ व्हिटॅमिन सीचाउत्तम स्त्रोत आहे. या पौषणतत्त्वामुळे डोळे तसंच त्वचेचंसौंदर्य खुलण्यास मदत मिळते. यातीलजीवनसत्त्वांमुळे त्वचेतील पेशी जलदगतीनं दुरुस्तहोतात.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page