top of page
Search

अपचन म्हणजे काय ? अपचन कारणे आणि उपाय !

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jul 18, 2021
  • 3 min read

सध्याधावपळीच्या जीवनात आपण काहीही खाऊनआपली भूक भागवतो, जसेकी सकाळी उठून आपल्याला लवकरनोकरी असो किंवा एखादाव्यवसाय असो तिकडे आपल्यालाजायला घाई असते त्यामुळेघाई घाईत कुठे चहासोबत ब्रेड खा तर कुठेफक्त चहा पिऊन जाने. नंतर ते सकाळच नाश्ताकरून कामावर गेले की दुपारीकामातून जर वेळ भेटलातर ठीक नाहीतर जेवणसुद्धा आपले नीट होणारनाही त्यामुळे आपला आहार चांगलाहोत नाही. आपले दररोज चेवेळापत्रक ठरवले पाहिजे पण जर अचानककोणत्याही वेळी काय खाल्लेतर आपली तब्बेत बिघडायलाजास्त वेळ लागत नाही.


अपचनम्हणजे काय आणि कारणे ?

आहाराचेटायमिंग जर आपण योग्यरीतीने केले तर आपल्यालाकोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही. तुम्हालामाहीतच आहे की जरआपण योग्य वेळी योग्य आहारजर घेतला नाही तर आपल्यालालगेच त्रास जाणवायला लागतो जसे की पोटगच्च होणे, मळमळणे, डोके दुखणे, अस्वस्थवाटणे, डोळ्यावर झोप येणे, चिडचिडहोणे. आत्ताच्या जीवनात आपण कुठेही कोणत्याहीप्रकारचे अन्न खातो तसेचवेळच्या वेळी झोप घेतनाही, कामामुळे व्यायाम करायला सुद्धा टाईम भेटत नाही. तसेच आजकाल आपण वेळ नसल्यामुळेबाहेरच जास्त करून खातो तेम्हणजे फास्ट फुड. त्या फास्टफुड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे द्रव्य वापरले जातात, नंतर आपले रोजचेजे रुटिंग आहे ते बदलल्यानेसुद्धा आपल्याला अपचन होते. आजआपण तुम्हाला अपचन का होतेतसेच त्याची कारणे काय नंतर आपल्यालाअपचन झाले तर कायकरावे व ते जरआपल्याला कायमचे घालवायचे असेल तर त्यावर पर्याय काय हे सर्वसांगणार आहोत.

आपल्यारोजच्या आहारात जर योग्य अन्नखात नसेल जसे कीजर तुम्ही सकाळी सहा वाजता उठतअसाल तर त्यावेळी तुम्हीएक तास गॅप देऊननंतर नाश्ता केला पाहिजे, नाश्ताहा नेहमी हलका असावा, ज्यामध्येजास्त करून फळांचा समावेशअसावा नंतर ज्युस असावा. दुधाचा समावेश असावा नंतर तुम्ही एकते दोन अंडी सुद्धाघेऊ शकता. केळी खाल्याने तुम्हाला चांगली ऊर्जा प्राप्त होईल पण त्याचठिकाणी जर तुम्ही पोहेखाल्ले किंवा अजून कोणतेही तळलेलेपदार्थ खाल्ले तर तुम्हाला अपचनहोण्याचा त्रास होऊ शकतो.

नाश्ताझाला की तुम्ही लगेचजेवण तर करत नाहीपण ज्यावेळी तुम्ही जेवण करणार आहेत्यावेळी तुम्ही जेवणातही जास्त मसाले तसेच तेल, चटणी, वापरू नका कारण याचापरिणाम तुमच्या शरीरावर होतो कारण आपल्याशरीरातील जी आतडी असतातती खूप नाजूक प्रकारचीअसतात. त्यामुळे त्यांना सुद्धा त्रास होतो आणि त्यांनात्रास झाला की तुमच्यापोटाला तर नक्कीच होणारत्यामुळे सुद्धा अपचन होऊ शकते. नंतर संध्याकाळी सुद्धा आपण ५ च्यावेळी काही तर खायचबघतो त्यावेळी सुद्धा जर तुम्ही सकाळीनाष्टाला जे खाल्ल आहेते जर घेतल तरतुम्हाला त्रास होणार नाही. रात्रीच्या वेळी सर्वात हलकेअन्न खावे कारण रात्रीजेवल्यानंतर झोपतो कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाही त्यामुळेरात्री जर तुम्ही जडअन्न घेतले तर तुम्हाला अन्नपचण्यास त्रास होऊ शकतो.


पचक्रीयासुधारण्यासाठी कोणते पदार्थ खावे आणि कोणतेखाऊ नयेत:

तुम्हीनाश्त्याला फळ, दूध अंडीखाऊ शकता तसेच जेवणातपालेभाज्या फळभाज्या खाऊ शकता. तसेचजर तुम्ही हळदीचे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला अपचनहोऊ शकते, अत्ता हळद तर प्रत्येकपदार्थामध्ये असते पण प्रमाणातअसली की काही अडचणनाही तसेच जर तुम्हीतुमच्या दैनंदिन जीवनाचे जर नियोजन म्हणजचेवेळापत्रक चांगल्या प्रकारे बनवले तर तुम्हाला कोणताहीत्रास होऊ शकत नाही. तसेच जास्त जड अन्न खाऊनये जसे की मांसाहारीपदार्थ. मांसाहारी पदार्थ खायचे असले तर त्यालासुद्धा लिमिट असावे महिन्यातून एक ते दोनवेळा ठीक आहे. तसेचरोडवर किंवा हॉटेल मध्ये जे फास्ट फूडअसते जसे की वडापाव, पाणीपुरी, समोसा नंतर चायनीज, पिझ्झा. आशा पदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण खूप असते तसेचयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची द्रव्य सुद्धा वापरलेली असतात त्यामुळे सुद्धा तुम्हाला अपचन होऊ शकते.


अपचनकिंवा पोट जड आल्यासकाय खावे (उपाय):

दोनग्लास पाणी घ्यावे वते गॅसवर ठेवावे त्यामध्ये तुम्ही दोन चमचे जिरेटाका तसेच आपल्या घरीज्या विलायची असतात त्याच्या वरची साल काढूनटाका त्या फक्त दोनचअसाव्या. ते मिश्रण बऱ्यापैकीगरम करावे आणि गरम झाल्यानंतरएका ग्लास मध्ये ते मिश्रण ओतूनघ्यावे. त्या ग्लास मध्येलिंबू पिळावे जास्त प्रमाणात नसून एक चमचाखूप झाला. ते पिल्याने तुम्हालाअपचन झाले असेल तरते ठीक होईल. तसेचजर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी पीत असालतरीही तुम्हाला अपचन होणार नाही. नंतर तुम्ही रोज योगासने केलीकिंवा व्यायाम जर केला तरीहीतुम्हाला अन्न पचवण्यास मदतहोईल. तुम्ही जर योग्य वेळीयोग्य आहार घेतला तरतुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाहीतकारण अपचन होणे हेखूप मोठी शरीराला होणारीहानी आहे कारण पोटसाफ नसल्याने आपल्याला ९० टक्के आहारहोतात. त्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक सुद्धा केले पाहिजे. पोटसाफ होत नसल्याने तुम्हालाआतड्यांचे आजार होऊ शकताततसे जर तुम्ही आसडओसाड अन्न घेतले तरतुम्हाला फूड पोयजन होऊशकतो. काही लोकांचा मृत्यूफक्त अपचन होत असल्यामुळेझाला आहे कारण एकदाअन्न झालेले जर नीट पचतनसेल तर आतमध्ये वेगवेगळ्याक्रिया होतात आणि पोटामध्ये जेपार्ट असतात त्यांना त्रास होयला सुरू होतो. रात्रीजेवण केल्यानंतर तुम्ही लगेच पाणी पिऊनका कारण आपण जेअन्न खाल्लेले असते ते व्यवस्थितपचत नाही त्याची झीजहोयला सुरुवात होते त्यामुळे सुद्धाअपचन होते आणि पोटाचेआजरी जडतात. जेवले की तुम्ही शतपावलीसुद्धा करायला पाहिजे म्हणजे जे खाल्ले आहेते जीरायला मदत सुद्धा होते. तुमची पचन क्रिया जरसाफ असेल तर तुम्हालाकोणताही परिणाम होत नाही, आणिआसाड ओसाड अन्न खाऊनये. तुम्ही जर तुमचे जेदैनंदिन आहाराचे वेळापत्रक बनवले तर ते तुम्ही२१ दिवस जर पाळलेतर तुम्हाला त्याची सवय भासेल आणितुम्ही तिथून पुढे योग्य वेळीयोग्य आहार घ्यायला अडचणयेणार नाही. तुम्ही तेलकट पदार्थ खाण्यावर तसेच जे बाहेरचेपदार्थ आहेत ज्यामध्ये जास्तकेमिकल्स मिसळली असतात ते खाणे सुद्धाटाळले पाहिजेत. आणि रोज सकाळीतुम्ही एक तास जरआपल्या शरीराला दिला तो म्हणजेयोगासने करणे, किंवा मॉर्निंग वॉक ला जणे, जॉगिंगकरणे हे रोज केलेतरीही तुमच्या पोटात जे जड अन्नआहे ते नक्की पचण्यासमदत होईल.


संबंधितव्यायाम कोणता करावा:

आपलेआजकालचे जीवन हे धावपळीचेआहे त्यामुळं जास्त लोक फास्ट फूडखाण्यावर भर देतात आणिआपली प्रकृती बिघडून ठेवतात. या साठी आपणासव्यायाम करणे सुद्धा खूपगरजेचे आहे त्यासाठी सकाळीउठल्यावर कमीत कमी 2 किलोमीटरधावावे. त्या बरोबर योगासनेसुद्धा करावीत आणि संतुलित आहारघ्यावा.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page