top of page
Search

कढीपत्ता खाण्याचे फायदे

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jul 1, 2021
  • 1 min read

1. कढीपत्तायाची पाने जशी जेवणाचीचव वाढवतात. तसेच आपले आरोग्यनिरोगी ठेवण्यास मदत करतात.

2. रोजसकाळी एक ते दोनचमचे कढीपत्त्याचा रस पिऊन वरूनएक कप कोमट पाणीपिल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये राहते. हृदयाची कार्य सुरळीत चालते.

3. कढीपत्तामध्ये विटामिन A,B,C मुबलक प्रमाणात असल्यामुळे केसांचे व त्वचेचे आरोग्यनिरोगी ठेवतात.

4. कमीवयामध्ये पांढरे झालेले डोक्याचे केस काळे करण्यासाठीरोज सकाळी आंघोळीच्या आधी अर्धी वाटीकढीपत्त्याची चटणी डोक्याला लावावी. तीस मिनिटांनी आंघोळ करावी. त्याच बरोबर रोज सकाळी उपाशीपोटी 1 ते 2 चमचे कढीपत्त्याचा रसप्यावा.वरून एक कपकोमट पाणी प्यावे.

5. आहारामध्येनियमित कडीपत्ता सारखे औषधी गुण असलेल्यावनस्पतींचा वापर करा. अन्नाचीचव वाढवा व आरोग्य निरोगीआणि आनंदी जागा.

6. गॅसेसपित्त व अपचन यांच्यावारंवार तक्रार होत असतील. रोजसकाळी उपाशी पोटी दोन चमचेकढीपत्त्याचा रस पिऊन,वरूनएक कप कोमट पाणीप्यावे.

7. एकचमचा कढीपत्त्याचा रस व एकचमचा मध एकत्र करूनसकाळी उपाशीपोटी पिल्याने आर्यन ॲनिमिया कॅल्शियम सारखे तक्रारी लवकरच दूर होतात.

8. दहा-पंधरा कढीपत्त्याची पाने यांची चटणीबनवून,व अर्धा चमचाजिरे पावडर दोन्ही मिळून तीन कप पाण्यामध्येटाकून एक कप होईपर्यंतउकळा,व एक कपझाल्यावर गाळून घेऊन सकाळी उपाशीपोटीप्यावे. यामुळे बॉडीचे मेटाबोलिक वाढून वजन कमी होण्यासमदत होते.

9. रोजसकाळी कडीपत्त्याचे चार-पाच पानेखाऊन वरून एक कपकोमट पाणी पिल्याने. मधुमेहनियंत्रणात राहतो.

10. रोजसकाळी एक-दोन चमचेकढीपत्त्याचा रस काढून प्यावा, किंवा आहारात नियमित कडीपत्त्याचे पाने वापरल्याने, यकृताच्यातक्रारी निघून जातात.

11. कढीपत्त्याचाव कांद्याचा रस दोन्ही मिळूनअर्धी वाटी काढावा, सकाळीआंघोळीच्या आधी तीस मिनिटेकेसांना लावून हलक्या हाताने मसाज करावी. ३०मिनिटानंतर आंघोळ करावी. केसातील कोंडा निघून जातो,केस गळतीकमी होते,केस मुलायमहोतात, केसांना चमक निर्माण होते.

12. दोनचमचा कढीपत्त्याचा रस एक कपताकातून जेवणानंतर पिल्याने अन्न व्यवस्थित पचनहोते. अपचन सारख्या तक्रारीनिघून जातात.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page