दही खाण्याचे फायदे | Benefits of Curd in Marathi
- divipawar94
- Oct 19, 2021
- 1 min read

थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? दही कशा सोबतही खा - त्याची चव वाढवतेच. दही फक्त आहाराची लज्जतच वाढवत नाही तर आरोग्यही प्रदान करते. म्हणून तर सर्व आहार तज्ञांची यादी दह्याशिवाय सुरु आणि पूर्ण होत नाही. सर्वच प्राण्यांचे दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पौष्टिक आहेत, परंतु या पौष्टीकतेमध्ये दह्याचा क्रमांक वरचा लागतो कारण दह्यासोबत खाल्लेले अन्न सहज पचते आणि त्या अन्नातील जीवनसत्वे आणि प्रथिने सहजरीत्या रक्तात आणि शरीरात शोषली जातात. म्हणून दह्याला ‘परिपूर्ण आहार‘ म्हणून सर्वत्र मान्यता आहे.
पोट ‘भरल्याचे’ समाधान टिकून राहते
भरपूर प्रथिनांनी युक्त आहार
ऊर्जेने युक्त आहार
प्रतिकारशक्ती वाढते
मधुमेह नियंत्रित राहतो
पचन क्रिया सुधारते
हृदय विकाराची शक्यता कमी होते
जीवनसत्वानी परिपूर्ण
आतड्यांचे आरोग्य सुधारते
चेहरा,त्वचा उजळते
केसांसाठी उपयुक्त
मानसिक स्वास्थ्यासाठी
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments