top of page
Search

बदाम खाण्याचे फायदे

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jul 19, 2021
  • 2 min read

आजकालप्रत्येकाला निरोगी आणि हेल्दी आरोग्यहवे आहे. त्यासाठी अनेकलोक आहारात सकस असणाऱ्या पदार्थाचासमावेश करत असतात त्याचबरोबरनियमित पणे योगा वव्यायाम सुद्धा करतात. आजकाल लोकांना अनेक वेगळ्या वेगळ्याआजारांना सामोरं जावं लागतं आहेयाची अनेक कारणे आहेतत्यातील एक म्हणजे शरीरासयोग्य आणि सकस आहारमिळत नाही त्याचबरोबरीने फास्टफूड चा वापर लोकांच्याआयुष्यात वाढला हायब्रिड खाण्यामुळे या सर्व कारणांमुळेलोक आपले जीवन धोक्यातआणत आहेत. जर का प्रत्येकालानिरोगी राहायचं असेल तर त्यासाठीसकस आहार घेतला पाहिजेआणि नियमितता ठेऊन काही नियमसुद्धा पाळले पाहिजेत. बदाम हा एकस्निग्ध पदार्थ आहे त्याला आपणड्रायफ्रूट सुद्धा म्हणतो. सर्व लोक म्हणतातकी बदाम खाणे आरोग्यासखूप फायदेशीर असते त्यात भरपूरप्रमाणात कॅलरी सुद्धा असतात.


बदामखाण्याचे फायदे:

· चेहऱ्यावरचीवृद्धत्वाची लक्षणे घालवण्यासाठी बदामाचे तेल, बदाम पावडरकिंवा बदामाचे दुध याचा सुद्धावापर आपण करू शकतो. या साठी रात्रभर पाण्यातभिजू घाला बदाम चांगलेभिजल्यावर त्याची पेस्ट तयार करून चेहऱ्यावरलावल्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे निघून जातात.

· जरका आपली त्वचा ड्रायकिंवा कोरडी असेल तर अंघोळकरताना बदामाचे दूध काढून पाण्यातमिसळल्याने आपली त्वचेला निखारयेतो आणि त्वचा फ्रेशराहते. त्याचबरोबर आपली त्वचा कोरडीपडत नाही आणि त्वचेलान्युट्रिशन सुद्धा मिळणास मदत होते. बदामाचेदूध लावल्यामुळे चेहऱ्यावर असलेली त्वचा गोरी पडते त्याचबरोबरचेहऱ्यावरील खाज सुद्धा कमीहोते.

· शरीरासाठीउपयुक्त असलेले व्हिटॅमिन इ चे प्रमाणबदामात मोठ्या प्रमाणात असते त्यामुळं बदामखाण चांगलं असते.

· बदामरोज सकाळी भिजवून खाल्ल्यामुळे आपले वजन सुद्धावाढण्यास मदत होते सोबतचआपल्या शरीरातील स्नायू मजबूत होतात. बदाम मध्ये फॅटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते हे आपल्यावजनवाढ करण्यासाठी उपयोगी असते.

· रोज 4 बदाम खाल्ल्यामुळे आपल्या मेंदू ची स्मरणशक्ती वाढण्यासमदत होते. बदाम मध्ये अनेकप्रकारची पोषक घटक असतातते आपल्या शरीरासाठी फायदेमंद असतात.

· रोज 4 बदाम खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे आणि दातमजबूत होतात.

· बदामखाल्ल्यामुळे आपला मेंदू तीक्ष्णराहतो तसेच थिंकिंग कॅपसिटीवाढते आणि मेंदूचा विकासहोण्यास मदत होते.

· बदामखाल्ल्यामुळे रक्तातील हिमग्लोबिन चे प्रमाण वाढते.


बदामभिजवूनच का खावे:

बऱ्याचवेळा आपल्याला अनेक डॉक्टर सल्लादेतात की बदाम हेभिजवून खावे परंतु तुम्हालामाहितेय का बदाम भिजवूनचका खायचे असतात. कोरड्या बदमापेक्षा भिजवलेले बदाम आरोग्यासाठी जास्तपोषक असतात. त्यामुळं शरीराला अनेक पोषक घटकांचाउपयोग होण्यास मदत होते. भिजलेलेबदाम कधीच साली सकटखाऊ नये भिजलेल्या बदामाचीसाल काढून सेवन करावे. भिजवलेलेबदाम आपल्या शरीरात एंझायम ची निर्मिती करतात. त्यामुळे आपली पचनक्रिया चांगलीराहते त्याचबरोबर पोटसंबंधीत आजाराचा नायनाट होतो. बदाम मध्ये अनेकप्रकारचे पोषक घटक असतातत्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, व्हिटॅमिनबी, खनिज, प्रोटीन हे घटक असतातत्यामुळं बदाम खान आरोग्यासाठीखूपच चांगले असत.


भिजवलेलेबदाम खाल्याने होणारे फायदे:

· कोलेस्ट्रॉलपातळी राहत नियंत्रणात:- भिजवलेलेबदाम खाल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढण्यासमदत होते.

· वजनकमी होण्यास मदत होते:-रोजसकाळी उठल्यावर बदामाचे सेवन केल्याने वजनकमी होण्यास मदत होते त्याचबरोबरशरीरावरील चरबी सुद्धा कमीहोण्यास सुरवात होते

· बदामखाल्ल्यामुळे आपल्या चेहरा नेहमी ग्लो करतो. त्याचबरोबरचेहऱ्यावर असणारे डाग सुरकुत्या निघूनजातात.

· बदाममध्ये मॅग्नेशियम नावाचा घटक असतो त्यामुळेशुगर पेशंट ची शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

· बदामखाल्ल्यामुळे हाडे बळकट होतातआणि रक्तभिसरण प्रक्रिया पण चांगली चालते.


या लोकांनी बदाम खाऊच नये:

· ज्यालोकांना पोटाचे आणि पचनासंबंधीत आजारआहेत त्या लोकांनी बदामखायच्या वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यकआहे.

· बदामाचाउपयोग वजन वाढण्यासाठी त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठीसुद्धा केला जातो त्यामुळेबदाम खाताना योग्य प्रमाणात खावेत.

· बदामहे पचनास जड असतात त्यामुळं ब्लॉटिंग सारख्या समस्या उदभवतात त्यामुळं अश्या लोकांनी बदाम खान टाळावे.


बदामखाल्ल्यामुळे होणारे तोटे:

बदाममध्ये मॅग्नेशियम चे प्रमाण जास्तअसते त्यामुळे मॅग्नेशियम ची प्रतिक्रिया औषधांवरसुद्धा होऊ शकते त्यामुळंडोकेदुखी , कोरडा चेहरा, तोंड येणे , अशक्तपणायेणे, अपचन, पित्त होणे या सारखेआजार होऊ शकतात त्यामुळंबदाम खाताना प्रमाणात खावेत.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page